आयएफएससी कोडचे योग्य ज्ञान घेऊन, पैसे ऑनलाइन पाठवणे आणि प्राप्त करणे सोपे आणि जलद होते.बँकेसाठी आयएफएससी कोड शोधण्यात आपल्याला मदत करणारी अनेक साधने किंवा विविध संकेतस्थळे ऑनलाइन उपलब्ध आहेत.
कोणतेही ऑनलाईन व्यवहाराची आदान-प्रदान करत असताना बँकेचा योग्य तो आयएफएससी कोड तपासुन पाहणे अत्यंत आवश्यक आहे.एक जलद आणि अचूक आयएफएससी कोडचा शोध घेण्यासाठी सर्वसमावेशक साधनांचा कसा वापर करायचा ते आपण पाहू.
प्रथम तुम्हाला ज्या बँकेचा आयएफएससी कोड शोधायचा आहे ती बँक ड्रॉपडाउन लिस्ट मधून निवडा.
बँकची निवड झाल्यास आपले राज्य निवडा त्या पाठोपाठ तुमची बँक कोणत्या जिल्ह्यात आहे तो जिल्ह्या निवडा आणि शेवटी निवडलेल्या बँकेची संबंधित शाखा.
बँकेचा कोड शोधण्यासाठी येथे क्लिक करा :1. IFSC Code 2. IFSC Code
आता फाईंड नाऊ बटण वर क्लिक करा आणि तुम्ही शोधत असलेल्या IFSC कोड तसेच बँकेचे नाव व शाखा ठिकाण याबद्दलची माहिती सादर होईल.खालील आकृती मध्ये आपण पाहू शकता.
IFSC कोड ची माहिती ई-मेल द्वारे पण पाठवू शकता त्यासाठी आपला ई-मेल आयडी बॉक्स मध्ये नमूद करा आणि सेंट बटण वर क्लिक करा.





