हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर बद्दल
सॉफ्टवेर (Software) म्हणजे एक प्रकारचे प्रोग्राम जे तुमच्या संगणकावर नियंत्रित घडामोडी करते.टायपिंग साठी असणारे वर्ड अँप्लिकेशन हे एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे.सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ह्या संगणकाच्या अत्यंत महत्वाच्या बाजू असून देवाणघेवाण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सॉफ्टवेअर ची गरज संगणकात असते.
उदाहरण: फोटोशॉप,पेंट,वर्ड.



