📌📌 असा घ्या तुमचा एलपीजी आयडी जाणून 📕
तुमचा एलपीजी आयडी जाणून घेण्यासाठी प्रथम एलपीजी पोर्टल वर जा.
पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला (तुमचा एलपीजी आयडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा) हा पर्याय दिसेल.
पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या एलपीजी सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे नाव निवडा जसे की
1.भारत गॅस 2. एचपी गॅस 3. इण्डेन.
येथे आपण एचपी गॅस ची निवड करूयात.निवड करताच सर्च फॉर्म दिसेल.
1.तुमच्या डिस्ट्रिब्युटर च्या नावाचे पहले ३ अक्षर टाकून डिस्ट्रिब्युटरचे नाव शोधा.
2.दिलेल्या बॉक्स मध्ये तुमच्या ग्राहक क्रमांक टाका.(नोंद पुस्तिकेमध्ये ग्राहक क्रमांक पहा)
किंवा तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकू शकता.
3.दिलेल्या इमेज मधील कोड बॉक्स मध्ये नमूद करा.
4.प्रोसीड बटण क्लिक करा.
तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी मुख्यपृष्ठावर दिसेल





