नवीन व्हाट्सअँप ग्रुप तयार करा
१. सर्वप्रथम तुमचे व्हाट्स अँप मोबाईल मध्ये उघडा.
२. आता व्हाट्सअँप स्क्रीन वरील उजव्या बाजूला तीन टिम्बवर क्लिक करा.
३. येथे आपणस विविध पर्याय दिसतील आता दिलेल्या पर्यायी पैकी न्यू ग्रुप पर्यायावर क्लिक करा.
४. नवीन ग्रुप तयार करत असताना तुमच्या संपर्क यादीतील एक संपर्क क्रमांक ग्रुप मध्ये समाविष्ट करणे बंधनकारक आहे.
५. नवीन ग्रुप साठी नाव नमूद करा व ग्रुप चिन्ह निवडा.
अशाप्रकारे तुमचा नवीन ग्रुप आता तयार झाला.



