फेसबुक वर गेम request कशी ब्लॉक कराल.
२. फेसबुक पेज वर वरती उजवा बाजूला त्रिकोणी आकृतीवर क्लिक करा.
३. आता उपलब्ध पर्यायापैकी सेटीन्ग्स पर्यायावर क्लिक करा.
४. नवीन पेज दिसेल त्यामध्ये डाव्या बाजूला ब्लॉकिंग पर्यायावर क्लिक करा.
५. ब्लॉक अँप्स मध्ये आपणास जे गेम ब्लॉक करावयाचे आहे त्याचे नाव लिहा.
उदाहरण: Candy Crush Saga बॉक्स मध्ये टाइप केल्यावर आपणस गेम चे नाव सर्च मध्ये दिसेल जे तुम्ही सिलेक्ट करू शकता.
६. सेटिंग सेव्ह करा. भविष्यात आपणास Candy Crush Saga गेम ची नोटिफिकेशन किंवा request येणार नाही.



