-->

news-bar 1

मराठी विनोद

मैडम ने मुलाना विचारल की DATE आणि तारीख यात काय फरक आहे...
सर्व क्लास गप्प.

आपला भाऊ उठला आणि बोलला DATE वर बांद्रा, कुलाबा, मरीन, लोखंडवाला ची पोर जातात

..आणि..

तारखेला घाटकोपर ,काळाचौकी, नायगाव ,भायखळा , लालबाग,  भांडूप आणि ,दगडी चाळ ची पोर जातात.

=======================

😃 मजेशीर कविता 😃बशी म्हणाली कपालाश्रेय नाही नशिबालापिताना पितात बशीभरअन म्हणताना म्हणतात कपभर...!कप म्हणाला बशीलातुझा मोठा वशिलाधरतात मला कानालाअन् लावतात तुला ओठाला...!!!

======================

महाराष्ट्र राज्य whatsapp परीक्षा 2017
परीक्षावेळ: 3 तास           गुण : 80- सर्व प्रश्न सोडवणे .
- कॉपी करु नये .
प्र.1 निबंध लिहा          10 गुण1) शांताबाई एक वादळ2) अजय देवगन आणि काजल यांची प्रेमकथा3) नरेंद्र मोदी जी अछे दिन कब लाएंगे
प्र.2 रिकाम्या जग भरा
1) मरिती चकरा नकरा चकरा नखरा .............1) जानव्हीबाई2) कमलाबाई3)शांताबाई
2) शिट्टी वाजली गाड़ी सुटलीपदर गल वर जपुन ......... धर.1) ग्लास्2) दांड़ा3) तलवा
प्र.3 योग्य शब्द निवडा .1) ही पोली साजुक ........
1) गावातलि2)तुपातलि3) जंगलातली
प्र.4 एक वाक्यात उत्तर द्या.
1) शांताबाई कोण होती?2) जानव्हीला बाळ कधि झाले ?3) बाजीरावने मस्तानी सोबत लग्न का केले4) कटप्पा ने बाहुबली ला का मारले ?
प्र.5 चुक की बरोबर लिहा।
1) रात्रि डोळ्यांना जास्त दिसते.2) जेवण करताना कांदा खाऊ  नये .
प्र .5  80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा.
1) शांताबाई चा इतिहास लिहा?2) शांताराम शांताबाई चा कोण पडत होता ?
प्र.6 टिपा लिहा
1) बाजीराव मस्तानी प्रेमकथा2)चिमणी उडाली आणि पोपट उडाला.।। ALL THE BEST ||



असे करा आधार कार्ड -पॅन कार्डसोबत लिंक

आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक करणं अगदी सोईस्कर झालं आहे.आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर करदात्यांना आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे.

मोफत संगणक शिका आणि प्रमाणपत्र मिळवा.

संगणक आपल्याला सुशिक्षित बनवतेच पण जगाची ओळख पण करून देते. आज जगात संगणक साक्षर असणे तितकेच महत्वाचे आहे.आपण घरबसल्या संगणक शिकू शकता हो आणि ते पण अगदी मोफत आणि कोणाचीही मदत न घेता.

वाचा महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्र

आज जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये सुविधा पोहचली आहे व घरबसल्या आपण अनेक चॅनेल पाहत असतो बाजारातही अशा सुविधा पुरवणारी कंपन्या पण अनेक आहेत.अशाच काही पुरवणाऱ्या सेवांचा आपण ओळख करून घेऊयात.

तुमच्या नावातुन दर्शवणारा पहिला अक्षर गणेश कलाकार

चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती अशा या श्री गणरायाची अनेकविध रूपे आपणास माहीत आहेत. तसेच एकदंत, विनायक, लंबोदर, भालचंद्र अशी नानाविध नावेदेखील ठाऊक आहेत. परंतु जर आपल्या प्रत्येकाच्या नावातून आपल्या या लाडक्या देवतेचे अक्षरशिल्प तयार झाले तर...

आरोग्य संपदा

आरोग्य संपदा