काही गंम्मतीदार शब्दप्रयोग
1) पिवळं पितांबर
2) मुलींची कन्याशाळा
3) केसांची हेअरस्टाईल
4) गाईचं गोमूत्र
5) राईटला उजवीकडे
6) स्टार्टींगच्या सुर्वातिलाच फायटींग
7) ठंडा कोल्ड्रींक
8) गरम हीट बाहेर पडते
9) वटवृक्षाच्या झाडाखाली
10) त्याच्याखाली अडरलाईन
11) नाय पायजेल हाय
12) पुन्हा परत वापस रिट्टन आलो
13) संडेच्या दिवशी
14) हाय वे रोड
15) रायटींगमधे लिहून द्या
16) सरळ स्ट्रेट जा
17) गोल सर्कल च्या बाजूची इमारत
18) शेवटी एन्ड मस्त केलाय



