-->

news-bar 1

असे वापरा व्हाट्सअँप तुमच्या संगणकावर

                        असे वापरा व्हाट्सअँप तुमच्या संगणकावर

१. सर्वप्रथम आपले व्हाट्सअँप उघडा.

२. व्हाट्सअँप च्या स्क्रीन वर वरती उजव्या कॉर्नरला तीन टिम्ब आहेत त्यावर क्लिक करा.

३. आता तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यामधील WhatsApp Web वर क्लिक करा.

४. बारकोड चीन्ह असलेला स्क्रीन दिसेल.

५. तुमच्या संगणकावरून web.whatsapp.com साईटला भेटद्या.

६. तिथे तुम्हाला क्यूआर  कोड स्क्रीन वर दिसेल तो तुमच्या व्हाटसअँप वरून स्कॅन करा.
(पहा स्टेप्स ०४)

७. कोड स्कॅन करताच तुमच्या संगणकावर व्हाट्सअँप सुरु होईल आणि मोबाईल मधील व्हाट्सअँप आता चक्क संगणकावर वापरू शकाल.अगदी कॉल्स, कॉन्टॅक्टस इत्यादी.

लक्षात ठेवा: व्हाट्सअँप संगणकावर चालू ठेवण्यासाठी तुमच्या मोबाईल वर आणि संगणकावर इंटरनेट अखंडित चालू असायला हवं.

असे करा आधार कार्ड -पॅन कार्डसोबत लिंक

आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक करणं अगदी सोईस्कर झालं आहे.आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर करदात्यांना आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे.

मोफत संगणक शिका आणि प्रमाणपत्र मिळवा.

संगणक आपल्याला सुशिक्षित बनवतेच पण जगाची ओळख पण करून देते. आज जगात संगणक साक्षर असणे तितकेच महत्वाचे आहे.आपण घरबसल्या संगणक शिकू शकता हो आणि ते पण अगदी मोफत आणि कोणाचीही मदत न घेता.

वाचा महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्र

आज जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये सुविधा पोहचली आहे व घरबसल्या आपण अनेक चॅनेल पाहत असतो बाजारातही अशा सुविधा पुरवणारी कंपन्या पण अनेक आहेत.अशाच काही पुरवणाऱ्या सेवांचा आपण ओळख करून घेऊयात.

तुमच्या नावातुन दर्शवणारा पहिला अक्षर गणेश कलाकार

चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती अशा या श्री गणरायाची अनेकविध रूपे आपणास माहीत आहेत. तसेच एकदंत, विनायक, लंबोदर, भालचंद्र अशी नानाविध नावेदेखील ठाऊक आहेत. परंतु जर आपल्या प्रत्येकाच्या नावातून आपल्या या लाडक्या देवतेचे अक्षरशिल्प तयार झाले तर...

आरोग्य संपदा

आरोग्य संपदा