-->

news-bar 1

सरकारने वाढवली भीम अॅपवर कॅशबॅक सुविधेची मर्यादा

          सरकारने वाढवली भीम अॅपवर कॅशबॅक सुविधेची मर्यादा !

सरकारने भीम अॅपवर असणारी कॅशबॅक सुविधा पुढील वर्ष मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेत भीम अॅपद्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.

इलेकट्रोनिक्स आणि औद्योगिक मंत्रालयातून सादर करण्यात आलेल्या अहवालात ही योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत चालू राहणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस पेमेंट ला प्रोत्साहन देण्यासाठी १४ एप्रिलला ६ महिन्यांसाठी ही योजना सुरु केली होती. 



अगोदर या योजनेतून दुकानदारांना २० ते ५० रुपयांच्या वसुलीवर ५० रुपये कॅशबॅक मिळत होते. त्यानंतर ९५० रुपयांच्या प्रत्येक देवाणघेवाणीवर २ रुपये कॅशबॅक मिळत होते. भीम कॅशबॅक योजनेची मासिक मर्यादा १००० रुपये इतकी आहे. या योजनेची एक अट आहे. ती अशी की दुकानदाराने कमीत कमी २० वेळा व्यवहार भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम अॅपद्वारे करावे आणि प्रत्येक व्यवहार कमीत कमी २५ रुपयांचा असायला हवा.

सो. झी २४ तास

असे करा आधार कार्ड -पॅन कार्डसोबत लिंक

आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक करणं अगदी सोईस्कर झालं आहे.आयकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर करदात्यांना आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी ई-फायलिंग ही नवी ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे.

मोफत संगणक शिका आणि प्रमाणपत्र मिळवा.

संगणक आपल्याला सुशिक्षित बनवतेच पण जगाची ओळख पण करून देते. आज जगात संगणक साक्षर असणे तितकेच महत्वाचे आहे.आपण घरबसल्या संगणक शिकू शकता हो आणि ते पण अगदी मोफत आणि कोणाचीही मदत न घेता.

वाचा महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्र

आज जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये सुविधा पोहचली आहे व घरबसल्या आपण अनेक चॅनेल पाहत असतो बाजारातही अशा सुविधा पुरवणारी कंपन्या पण अनेक आहेत.अशाच काही पुरवणाऱ्या सेवांचा आपण ओळख करून घेऊयात.

तुमच्या नावातुन दर्शवणारा पहिला अक्षर गणेश कलाकार

चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती अशा या श्री गणरायाची अनेकविध रूपे आपणास माहीत आहेत. तसेच एकदंत, विनायक, लंबोदर, भालचंद्र अशी नानाविध नावेदेखील ठाऊक आहेत. परंतु जर आपल्या प्रत्येकाच्या नावातून आपल्या या लाडक्या देवतेचे अक्षरशिल्प तयार झाले तर...

आरोग्य संपदा

आरोग्य संपदा